शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
"जमिनीवर!!"
गब्बर :"ये हात मुझे दे दे ठाकूर..."
ठाकूर (वैतागून) :घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे,जय चे हात घे,बसंतीचे पण हात घे...
सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन...
गब्बर : माफ कर यार, तू तो senti हो गया ....
संता :अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer :ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा
त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता :काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात..
परीक्षेच्या RESULT नंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...
जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....
सगळे बदलतात पण मित्र नाही
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : Aiyyaaaaaa...
सासूबाई !!!!!
घोर कलियुग -
एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.
मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?
मुलगा - नाही.
.
.
.
.
मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ,इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Thank You for being the member of this website. Please allow me to have the possibility to express my satisfaction with Host Gator web hosting. They have professional and fast support and they also offer some [url=http://ceskeforum.com/viewtopic.php?f=67&t=721 ]Hostgator coupon codes[/url].
I appreciate HostGator hosting, you will too.
http://forumsosyete.0lx.net/member.php?931-Guestoitertro
Post a Comment